लेखमलिकेस एक वर्ष पूर्ण झाले!
ही मालिका का सुरु केली?
मराठीच का?
असल्या लिखाणासाठी प्रोत्साहन देण्याचा विचारही कोणत्या "नगांनी" केला?
वाचकांचा प्रतिसाद कसा आहे?
पुढील बेत?
या प्रश्नांची उत्तरे खालील चित्रफीत देइन. साधारण पावणे आठ मिनीटांची आहे ती:
पहिलाच प्रयोग आहे, बर्याच चुका दिसताहेत. पुढे त्या सुधरण्याचा प्रयत्न करीन. बोलताना "कंटेंट" कडे बरेच ध्यान द्यावे लागेल नि व्हिडीयो जास्त स्पष्ट दिसेल असे करावयास हवे.
अस्तु, हॅव अ मस्त रवीवार!
No comments:
Post a Comment